Ad will apear here
Next
‘मनोविकास प्रकाशना’ला पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दर वर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी सुविचार प्रकाशन मंडळ पुरस्कृत कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी मनोविकास प्रकाशनच्या ‘ऐवजी’ (नंदा खरे) या ग्रंथाची निवड केली आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते आणि ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत लवकरच एका समारंभात प्रदान केला जाणार आहे, असे कार्यवाह बंडा जोशी यांनी कळवले आहे. प्रकाशक योगेश नांदुरकर आणि चित्रकार सुरेश नावडकर यांच्या निवड समितीने या ग्रंथाची निवड केली.

(‘ऐवजी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTYBZ
Similar Posts
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते
रसिक प्रेक्षकांवर बरसले कवितांचे घन पुणे : ढगांशी लपाछपी खेळणारा पाऊस... विविधरंगी सुरेख सायंकाळ... पाऊस आणि कवितेचे मनाला भावणारे समीकरण... वारीचा अनुपम सोहळा आणि जगण्यातली गंमत सांगणारी सभागृहात होणारी शब्दबरसात, अशा सुंदर वातावरणात रसिकांवर कवितांचे घन बरसले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language